मातोश्रीचे चौघे कोण? नारायण राणेंचा खळबळजनक दावा | Disha Salian | Narayan Rane Shiv Sena

  • 2 years ago
संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणे चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळतायत... आता तर त्यांनी थेट मातोश्रीच्या चौघांवर निशाणा साधलाय.. त्यामुळे आता ते चौघे कोण अशी चर्चा सुरु झालीय.. त्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं भाजपा विरुद्ध शिवसेना युद्ध आता आणखी तीव्र होताना दिसतंय.. (Ashvin VO) Narayan Rane Salian on Disha Shiv Sena

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended