बप्पी लहरी होते किशोर कुमार यांचे नातेवाईक

  • 2 years ago
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचं वयाच्या ६९ वर्षी निधन झालं आहे. बप्पी लहरी हे इंडस्ट्रीमध्ये ‘गोल्ड मॅन’ म्हणून ओळखले जायचे. बॉलिवूडचे लोकप्रिय गायक किशोर कुमार हे बप्पी लहरी यांचे नातेवाईक होते ही गोष्ट फार कमी जणांना माहीत आहे. जाणुन घेऊया बप्पी दा आणि किशोर कुमार यांच्या नात्याबद्दल.

#BappiLahiri #kishorkumar #bollywood #celebrity #mumbai

Recommended