पुन्हा छत्रपती शिवराय साकारताना.. | Amol Kolhe | Swarajya Saudamini Tararani

  • 2 years ago
पुन्हा छत्रपती शिवराय साकारताना.. | Amol Kolhe | Swarajya Saudamini Tararani
डॉ. अमोल कोल्हे यांनी अनेकदा ऐतिहासिक भूमिका साकारल्या आहेत. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत ते झळकणारेत. कोणती आहे ती मालिका पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale