BJP Masterstroke...तर उत्पल भाजपत परतणार, काय सेटींग झाली ? Utpal Parrikar in BJP if wins from Panji
  • 2 years ago
धक्कातंत्र अर्थात मास्टरस्ट्रोक्सच्या बाबतीत भाजपचा हात कुणीच पकडू शकत नाही. आता आणखी एक धक्का द्यायच्या तयारीत भाजप आहे. गोवा निवडणूक उत्पल पर्रिकरांच्या बंडामुळे चर्चेत आली. दिवंगत मनोहर पर्रिकरांची पुण्याई, सहानुभूतीचा लाट, भाजपकडून आयात काँग्रेस उमेदवाराला संधी आणि स्वच्छ प्रतिमा या जोरावर पणजीतून उत्पल निवडून जातील अशी हवा झालीय. मग आता यात भाजपचा मास्टरस्ट्रोक कोणता, तर उत्पल जर पणजीतून जिंकले तर त्यांच्यासाठी भाजपचे दरवाजे खुले असतील, उत्पल पणजीतून जिंकतील आणि भाजपत जातील किंवा भाजपत मानानं जाण्यासाठीच उत्पल पणजीतून जिंकून दाखवतील, अशी चर्चा जोरानं सुरु झालीय. आता गंमत बघा गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनीही उत्पल यांच्यासाठी भाजपचे दरवाजे खुले असतील का यावर थेट पण सूचक भाष्य केलंय. उत्पल भाजपत परतणार... (Aniket VO) Devendra Fadnavis On Utpal Parrikar

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended