Chandramukhi Marathi Movie | प्राजक्ता-अमृता-नेहा; सोशल मीडियावर चंद्रमुखीचा शोध सुरु | #चंद्रमुखी

  • 2 years ago
एक तमाशा कलाकार आणि राजकारणी यांच्या प्रेमाची कथा सांगणाऱ्या चंद्रमुखीचा टिजर समोर आलाय.तो ध्येय धुरंधर राजकारणी…ती तमाशातली शुक्राची चांदणी…लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची…राजकीय रशिली प्रेमकहाणी…२९ एप्रिल पासून तमाशाचा खेळ पडद्यावर सजणार,अजय-अतुलची गाणी पुन्हा एकदा वाजणार! अशी कॅप्शन देत चंद्रमुखी या सिनेमाचा टिजर प्रदर्शित करण्यात आला आहे.

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

#ChandramukhiMarathiMovie #Chandramukhi #चंद्रमुखी #MarathiMovie

Recommended