मुळा-मुठेत जीव द्यायला आलेल्या सव्वाशे जणांना या राजा माणसानं ओढलं बाहेर..! Bhima River | Mula-Mutha

  • 2 years ago
'Pune' News : पुणे महापालिकेच्या शेजारी एक अंडाभुर्जीची गाडी लागते.. 'यादे कॉर्नर'.. ही गाडी चालवणारे राजेश काची यांना एक दिवस समोरच असलेल्या नदीपात्रात एका मुलीनं उडी घेतल्याचं समजतं... मग काय, राजेश नदीपात्राकडे धावले.. घाणेरड्या कचऱ्यानं डबडब भरलेल्या नदीपात्रात उडी घेतली आणि त्या आत्महत्या करायला गेलेल्या मुलीला सुखरूप बाहेर काढलं! आणि तेव्हापासून आजपर्यंत राजेश यांनी या मुळा-मुठेच्या राजानं मरणाच्या दारातून तब्बल सव्वाशे जीव वाचवले...! आज राजेश यांना पुण्यात 'जीवरक्षक' म्हणून ओळखलं जातं.. (Shivani VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #pune #maharashtra #political #news #today

Recommended