UttarPradeshElection2022 l यंदा उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन अटळ - राजपालसिंह बालियान | Sakal Media

  • 2 years ago
UttarPradeshElection2022 l यंदा उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन अटळ - राजपालसिंह बालियान | Sakal Media

भाजपने दिलेली आश्वासने अजिबात पूर्ण केलेली नाहीत. महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. ऊसाचा दर वाढविला नाही, उसाचा पेमेंट कारखान्यांकडून वेळेवर मिळत नाही, शेती पंपाच्या भरमसाठ वीज बिलांमुळे शेतकरी त्रस्त आहे. म्हणूनच यंदा उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन अटळ आहे, असे मत पश्चिम उत्तर प्रदेशमधील बुढाना मतदारसंघातील राष्ट्रीय लोक दल पक्षाचे उमेदवार राजपालसिंह बालियान यांनी व्यक्त केले.

Recommended