'पवारांचा कार्यक्रम होऊच देणार नाही'| खुद्द पवारांच्या कार्यक्रमाला सेनेचा विरोध का? Shivsena vs NCP
  • 2 years ago
Ajit Pawar पवारांच्या कार्यक्रमाला खुद्द शिवसेनेनं विरोध केलाय. तुम्ही अगदी बरोब्बर ऐकताय. आता पवारांच्या कार्यक्रमाला शिवसेना विरोध करतेय म्हणजे नक्कीच काहीतरी सिरीअस कारण असणार. म्हणजे जिल्ह्यातली विकासकामं व्हावीत म्हणून पाठपुरावा केला शिवसेनेनं. पण आडकाठी आणली जातेय स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांकडून. तसा आरोपच शिवसैनिकांकडून होतोय. इतकच नाही तर उद्घाटनालाही राष्ट्रवादीचेच मंत्री आणि खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादांचंच नाव पुढे आहे. त्यामुळे शिवसैनिक दुखावले गेलेत. म्हणूनच पवारांचा कार्यक्रम होऊच देणार नाही असा शड्डू शिवसैनिकांनी ठोकलाय. नेमकं काय झालंय, शिवसैनिकांच्या भावना उद्धव ठाकरे समजून घेतील का यावरच बोलुयात पण सगळ्यात आधी बघुयात कुठे घडलाय हा प्रकार. (Aniket VO)
#Shivsena #Ncp #Sharadpawar #Ajitpawar
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended