बोल्ड अंदाजात कॉन्ट्रव्हर्सी क्वीन उर्फी जावेद झाली स्पॉट

  • 2 years ago
बिग बॉस फेम उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. आपल्या ड्रेसमुळे उर्फी अनेकदा नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करते. तरीही तिला फॅशन आणि स्टाइलसाठी ओळखतात. उर्फी जेवढी बिनधास्त आहे तेवढीच बोल्डही आहे. यावेळीही उर्फी जावेदचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. यावेळी तिच्या आउटफिट्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ती निळ्या रंगाच्या लेस बॉडीसूटमध्ये दिसली. पण मजेदार गोष्ट अशी की पॅपराजींशी बोलताना ती स्वतःच्या अतरंगी फॅशनवर कमेंट करताना दिसते.

Recommended