Lata Mangeshkar l लतादीदींच्या आवाजातलं हे हिंदु नृसिंहो प्रभो शिवाजी राजा l Sakal

  • 2 years ago
Lata Mangeshkar l लतादीदींच्या आवाजातलं हे हिंदु नृसिंहो प्रभो शिवाजी राजा l Sakal

स्वातंत्र्यापासून भारताचा प्रत्येक कालखंड पाहिलेल्या , संगीत विश्वात भारताचे नाव नव्या उंचीवर नेणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित छत्रपती शिवाजी महाराजांचे हे त्यांनी गायलेले गीत...

#LataMangeshkar #LataMangeshkarpassesawayat92 #LataMangeshkarDeathNews #LataMangeshkarNews #PrabhoShivajiRajaSong #SwatantraveerSavarkar #SwatantrayaveerVDSavarkar #LataMangeshkarSongs #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup

Recommended