Lata Mangeshkar News l उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लता दीदींना दिली श्रद्धांजली l Ajit Pawar
  • 2 years ago
Lata Mangeshkar News l उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लता दीदींना दिली श्रद्धांजली l Ajit Pawar

विश्वरत्न लतादीदी महाराष्ट्रकन्या होत्या. त्यांचं नसणं कायम सलत राहील. स्वर्गीय आनंद देणारी लतादीदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, त्यांच्यासारखी गानकोकीळा पुन्हा होणे नाही, अशा लतादीदी आता पुन्हा होणे नाही. गानसम्राज्ञी लता दिदींच्या निधनावर अजित पवार यांनी व्यक्त केल्या भावना

#LataMangeshkarNews #AjitPawar #LataMangeshkar #LataMangeshkarpassesawayat92 #LataMangeshkarDeathNews #LataMangeshkarSongs #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup
Recommended