"हर्बल टोबॅकोच्या अती सेवनाने नवाब मलिक यांच्या मेंदूवर परिणाम"

  • 2 years ago
बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या वाइन विक्रीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र याचवेळी नवाब मलिक यांनी सर्वाधिक दारु पिणारे लोक हे भाजपामध्ये असल्याची टीका केल्याने यातून नवीन वादाला तोंड फुटलं आहे. मलिक यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्या मेंदूवर हर्बल टोबॅकोचा परिणाम झाल्याने ते अशी वक्तव्य करत असल्याचा टोला लगावला आहे.

Recommended