Budget 2022 | आरोग्य विभागाला काय मिळालं : पाहा व्हिडीओ

  • 2 years ago

Budget 2022 | आरोग्य विभागाला काय मिळालं : पाहा व्हिडीओ

करोना संकटाने आरोग्य क्षेत्रातील काही दिवसांपासून उणीवा दिसून आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आज बजेट मध्ये आरोग्यासाठी काय तरतुदी झाल्या या बाबत सांगतायत अभिजीत मोरे

अभिजीत मोरे पॉईंटर्स- आरोग्य क्षेत्रासाठी आजचा अर्थसंकल्प निराशादायी
आरोग्य व्यवस्थेसाठी सरकारकडून ठोस घोषणांची अपेक्षा होती

मानसिक आरोग्यासाठी ‘नॅशनल टेलिमेंटल हेल्थ प्रोग्राम’
देशभरात २३ आरोग्य केंद्रं उभारणार

नॅशनल डिजिटल हेल्थ इको सिस्टम- सर्व आरोग्य यंत्रणांची एकाच यंत्रणेत नोंद होणार
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर सर्वात कमी खर्च करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश
आरोग्य क्षेत्राचं बजेट दरवर्षी ३५-४० टक्क्यांनी वाढणं अपेक्षित

Recommended