Pune News Updates l पुण्यात उद्या शाळा उघडणार, विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी सुरु l Sakal
  • 2 years ago
Pune News Updates l पुण्यात उद्या शाळा उघडणार, विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी सुरु l Sakal

पुणे (Pune) जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्यामुळे मार्गदर्शक सूचनांचे (Covid Guidelines) पालन करून येत्या १ फेब्रुवारीपासून शाळा (School Reopen) सुरू करण्यात येत आहेत. त्यानिमित्त शुक्रवार पेठेतील जिजामाता मुलींच्या शाळेत आज स्वच्छता आणि सॅनिटायझेशन करण्यात आलं. यावेळी विद्यार्थीनींच्या स्वागताचीही शिक्षकांनी तयारी केली.

#PuneNewsUpdates #PuneSchoolsReopenTomorrow #SchoolsinMaharashtrareopen #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup
Recommended