Priyanka Gandhi l प्रचाराआधी प्रियंका गांधींचं देवदर्शन l UP Elections l Sakal
  • 2 years ago
Priyanka Gandhi l प्रचाराआधी प्रियंका गांधींचं देवदर्शन l UP Elections l Sakal

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी नोएडातील कालिबारी मंदिरात दर्शनासाठी पोहचल्या. त्यानंतर त्यांनी या विभागात घरोघरी जाऊन प्रचार केला. १० फेब्रुवारीपासून ७ टप्प्यात उत्तर प्रदेशातील ४०३ जागांसाठी मतदान होणार आहे, तर १० मार्चला मतमोजणी होणार आहे.

#PriyankaGandhi #UPElections #PriyankaGandhiUPvisit #YogiAdityanath #IndiaPoliticalUpdates #Congress #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup
Recommended