Sundara BTS | 'या' ऍक्शन सीन मागील मेहेनत | Sameer Paranjpe | Sundara Manamadhe Bharli | Colors Marathi

  • 2 years ago
कलर्स मराठीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत अभ्याचं एक वेगळं रूप पाहायला मिळतंय. तो हातात कोयता घेऊन दौलतला मारायला जात असतो. कोयता हातात घवतानाचा एक्शन सीन कसा शूट झालाय पाहुया या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad Video Editor: Ganesh Thale

Recommended