UP Election: भाजपचे खासदार मला मारु शकतात, सेना नेत्याचा आरोप Who is the Guddu Pandit of Shiv Sena?

  • 2 years ago
Guddu Pandit said in bulandshahr threat to my life nomination was-cancelled a day ago by BJP in UP Election 2022शिवसेनेने उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात १० उमेदवार घोषित केले.. त्यापैकी ३ उमेदवारांचे अर्ज बाद झाले.. यातील देबाईचे शिवसेना उमेदवार भगवान शर्मा ज्यांना उत्तर प्रदेशात गुड्डू पंडित म्हणून ओळखलं जातं. त्यांचा अर्ज बाद झाल्यामुळे चांगलीच चर्चा रंगलीय.. कारण अर्ज बाद झाल्यानंतर गुड्डू पंडितांनी थेट भाजप खासदार माझी हत्या करु शकतात, असेच आरोप केले. तसेच अर्ज बाद करण्यामागे भाजप असल्याचा आरोपही त्यांनी केला.. त्यामुळे यूपीमध्ये शिवसेनेवर भाजपकडून कुरघोडी करण्याचे प्रयत्न तर सुरु नाहीत ना? अशी चर्चा होतेय.. (Ashvin VO)
Guddu Pandit vs Raja Bhaiya in UP election 2022
#UPElection #GudduPandit #Shivsena #BhagwanSharma #UddhavThackeray #lokmat #news #Maharashtra #RajaBhaiya

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended