सुंदर आणि दाट पापण्यांसाठी करा हा उपाय | How to Get Beautiful Eyelashes Naturally | Lokmat Sakhi
  • 2 years ago
"सुंदर आणि दाट पापण्यांसाठी करा हा उपाय | How to Get Beautiful Eyelashes Naturally | Lokmat Sakhi
#beautifuleyelashesnaturally #eyelashes #longlashes #groweyelashes

डोळ्यांच्या सुंदरतेत पापण्यांचं खूप महत्त्व असतं. काही लोकांच्या पापण्या विरळ असतात ज्यामुळे त्यांना आय मेकअपवर खूप लक्ष द्यावं लागतं किंवा खोट्या पापण्या लावाव्या लागतात. परंतू जराशी केअर केल्याने नैसर्गिकपणे पापण्या सुंदर आणि दाट होऊ शकतात. यासाठी काही घरगुती उपचार करायचे आहे.

its video is for educational purpose only and should not consider as professional advice. We are trying to provide a perfect, valid, specific, detailed information. We are not a licensed professional so make sure with your professional consultant in case you need. All the content published in our channel is our own creativity"
Recommended