Shivani Ajinkya Weekend Trip | शिवानी - अजिंक्यची Weekened Trip | Shivani Surve | Ajinkya Nanaware
  • 2 years ago
अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे गेल्या ७ वर्षांपासून रेलेशनशिपमध्ये आहेत. नुकतीच त्यांनी त्यांची वीकएंड ट्रिप एन्जॉय केलीये. पाहूया त्यांच्या वीकएंड ट्रिपचे काही खास फोटोज. Reporter: Atisha Lad Video Editor: Ganesh Thale
Recommended