अभिनेत्री खुशी कपूर 'या' रेस्टॉरंटमध्ये स्पॉट

  • 2 years ago
अभिनेत्री खुशी कपूर बांद्रा इथल्या मिझू रेस्टॉरंट येथे दिसली. ती तीच्या बॉयफ्रेंडसोबत रेस्टॉरंटमध्ये डिनर डेट करत असल्याची चर्चा आहे. यावेळी खुशीने डेनिम ब्लू जिन्स आणि शर्टसह पिंक रंगाचा मास्क घातला होता.

Recommended