Negative Energy Balance: जनावरांना शिरेतून कॅल्शियम का दिलं पाहिजे? | पाहा व्हिडीओ
  • 2 years ago
Negative Energy Balance: जनावरांना शिरेतून कॅल्शियम का दिलं पाहिजे? | पाहा व्हिडीओ

धार काढल्यानंतर #गाय लगेचच खाली बसल्याने कासेला #जंतुसंसर्ग होऊन #कासेचा_दाह होण्याची दाट शक्यता असते हे आपणास माहित असेलचं पण गायीची धार काढल्यानंतर गाय खाली का बसते? याबद्दल अधिकची माहिती पाहूया या व्हिडीओमधून..
Recommended