महाराष्ट्रात BJP नेते NCPच्या मागे का लागलेत? Sharad Pawar vs Devendra Fadnavis | Maharashtra News

  • 2 years ago
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राबाहेर तीन राज्यांमध्ये निवडणूक लढवणार असल्याचं शरद पवारांनी जाहीर केलं. त्यानंतर ते कोणासोबत आणि किती जागांवर निवडणूक लढवणार हे मात्र स्पष्ट होत नाहीए... त्यातच महाराष्ट्रातील भाजपचे नेते हे राष्ट्रवादी पक्षाच्या मागे लागलेत. कोणी म्हणतंय की राष्ट्रवादी हा गल्लीबोळातील पक्ष आणि तर कोणी मिळालेल्या जागांवरुन राष्ट्रवादीवर टीका करतंय. आता तर राष्ट्रवादी साडेतीन जिल्ह्यांपलीकडे कधी जाणार? अशी टीका भाजपकडून करण्यात आलीय. ashwin vo
#sharadpawar #Devendrafadnavis #bjp #Ncp
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended