Punjab चे CM Channi यांच्या पुतण्याच्या घरी ED चा छापा, 4 कोटींची रोकड जप्त

  • 2 years ago
मिळालेल्या माहितीनुसार ईडीने कारवाईदरम्यान सुमारे 6 कोटी रुपयांची रोकड जप्त केली,त्यापैकी सुमारे 4 कोटी रुपये चरणजित सिंग चन्नी यांचा पुतण्या भूपिंदर सिंग उर्फ हनी याच्याशी संबंधित असलेल्या परिसरातून जप्त करण्यात आली आहे.

Recommended