Shivsena आणि NCPत भांडण त्यात BJP आमदार सेना नेत्याच्या भेटीला | Eknath Shinde | Naresh Mhaske
  • 2 years ago
शिवसेना आणि भाजप यांच्यात नेमकं काय शिजतंय... तसं राज्यात शिवसेना-भाजप सरकारच्या अधूनमधून समोर येणाऱ्या शक्यता आता मंदावल्यात... पण स्थानिक पातळीवर ही जवळीक काही ठिकाणी लक्ष वेधून घेतेय... आणि विशेष म्हणजे जिथे शिवसेना-राष्ट्रवादीचं भांडण समोर येतंय.. तिथेच भाजप-शिवसेना समीकरणाची चर्चा रंगल्यामुळे राजकीय तर्क वितर्कांना सुरुवात झालेय... एकीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये ठाण्यात वादाच्या ठिणग्या पडतायत.... तर चर्चेत नसलेला भाजप आता चर्चेत आलाय... भाजप आमदाराने घेतलेली शिवसेना नेत्यांची भेट चर्चेचा विषय ठरलेय... नेमकं काय घडलंय? या व्हिडीओतून सविस्तर जाणून घेऊ..Guru Vo
#lokmat #Shivsena #NCP #BJP #Eknathshinde #Nareshmhaske #Thaneshivsena
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended