माणसाला डुकराचं ह्रदय फीट बसलं, पण डुक्कराचं ह्रदय लावायची वेळ का आली? Pig Heart Transplant To Human

  • 2 years ago
Pig Heart Transplant To Human : रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर मंडळी शेवटपर्यंत प्रयत्न करत असतात. रुग्णाला वाचवायचा असाच एक शेवटचा प्रयत्न अमेरिकेतल्या डॉक्टरांनीही केला. हा शेवटचा प्रयत्न करताना रुग्णाला चक्क डुक्कराचे ह्रदय लावलं आणि हार्ट ट्रान्सप्लंट म्हणजेच ह्रदय प्रत्यारोपण करुन दाखवलं. कदाचित तुम्ही हसण्यावारी ही बातमी न्याल पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी की डुक्कराचं ह्रदय माणसाला फिट बसलं आणि आता तो रुग्ण अगदी ठणठणीतही आहे. कुठे झालं हे ऑपरेशन, अचानक डुक्कराचं ह्रदय लावायचा निर्णय डॉक्टरांनी का घेतला पाहुयात पुढच्या ३ मिनिटात... (Aniket VO)

#lokmat #PigHeartTransplantToHuman #PigHeartForHuman #PigHeart #Pig #Heart #Human #HeartReplacement

Man gets genetically-modified pig heart in world-first transplant

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.ins
tagram.com/milokmat

Recommended