ठाकरे सरकारच्या टप्प्यात आता परमबीरसिंह, करेक्ट कार्यक्रम करणार? Param Bir Singh Uddhav Thackeray
  • 2 years ago
Param Bir Singh case : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचा कधीही करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो, म्हणजे ठाकरे सरकारच परमबीर सिंह यांचा तसा करेक्ट कार्यक्रम करु शकतं. कारण आजपर्यंत परमबीरसिंह यांना सुप्रीम कोर्टाकडून अटक होऊ नये असं संरक्षण मिळालं होतं. पण आता सुप्रीम कोर्टानं परमबीरसिंह यांना चांगलंच फैलावर घेतलंय. यापुढे अटकेपासून परमबीरसिंह यांना कोणतंच संरक्षण मिळणार नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे ठाकरे सरकारला फ्री हँड मिळणार आहे. अनिल देशमुख प्रकरणात चौकशीसाठी परमबीरसिंह यांना कधीही ताब्यात घेतलं जाऊ शकतं. परमबीरसिंह यांच्याविरोधातील खंडणी प्रकरणात दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. मागच्या वेळेला सुप्रीम कोर्टानं परमबीर यांना अटकेपासून संरक्षण दिलं होतं. मात्र यावेळी सुप्रीम कोर्टानं परमबीर सिंह यांना खडे बोल सुनावलेत... (Aniket VO)

#lokmat #ParamBirSinghCase #ParamBirSinghUddhavThackeray #UddhavThackeray

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended