बॉलिवूड अभिनेत्री सुजैन खान सलूनबाहेर स्पॉट

  • 2 years ago
अभिनेत्री सुजैन खान बऱ्याचदा चर्चेमध्ये आलेली पाहायला मिळालीयं. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खान लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होती. सुझान खान जुहू येथील क्रोमाके सलूनबाहेर काळ्या रंगाच्या टॉपसह मास्कमध्ये स्पॉट झाली.

Recommended