'आमचा कोणी विचार करत नाही', Shivsena MLA नाराज | CM Uddhav Thackeray | Maharashtra News
  • 2 years ago
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी कठिण काळ आहे आधीच मुख्यमंत्री आजारपणात सामना करतात त्यात महाराष्ट्रासह देशात त्याची भीती आहे अशातच आता मुख्यमंत्री ठाकरे यांना पक्षांतर्गत नाराजीचा सामना करावा लागतोय... शिवसेना आमदार नाराज असल्याची बातमी समोर किती आहे मुख्य म्हणजे स्वतः आमदारांनीच मुख्यमंत्री ठाकरे यांना घरचा आहेर दिला आपली नाराजी व्यक्त करताना शिवसेना आमदारांनी काय म्हटले कोण आहेत शिवसेनेचे आमदार या विषयी या बदलातून जाणून घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा

#uddhavthackeray #Shivsena #BJPVSshivsena #Shahajipatil
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended