गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढणार हे प्रकरण काय आहे? | Girish Mahajan faces kidnapping charges

  • 2 years ago
BJP MLA and former minister Girish Mahajan faces kidnapping charges भाजपचे संकटमोचक अशी Girish Mahajan यांची ओळख आहे पण संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन हेच सध्या संकटात सापडल्याचे दिसत आहे गिरीश महाजन यांच्या अडचणीत एका प्रकरणात वाढताना दिसत आहे मुख्यमंत्री या प्रकरणात पोलिसांनी आता छापेमारी सुरू केली आहे जळगावात पाच ते सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची बातमी आहे संकटमोचक गिरीश महाजन यांना अडचणीत आणणार हे प्रकरण नेमके काय आहे महाजन यांचा पाय नेमका किती खोल आहे याविषयी सविस्तर बोलू का साठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.. (Guruprasad VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended