'या' नेत्याच्या मुलाने केलं अमिषा पटेलला प्रपोझ | Ameesha Patel in Relationship | Congress

  • 2 years ago
बॉलिवूड आणि राजकारण हे अनेकदा सोबत जाताना दिसतं... जसं राजकीय व्यक्तींना बॉलिवूडचं आकर्षण असतं, तसचं बॉलिवूडमधील तारे तारकांनाही राजकीय व्यक्तिमत्वांचं आकर्षण राहिलंय.. त्यामुळे अनेकदा या दोन्ही क्षेत्रांतील व्यक्ती एकमेकांसोबत नातं जोडतानाही पाहायला मिळतात... आता अशात एका नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झालेय.. कारण कहो ना प्यार है फेम अभिनेत्री अमिषा पटेल हिला एका नेत्याच्या मुलाने प्रपोज केलंय.. ते ही जाहीरपणे, सोशल मीडियावर या नेत्याच्या मुलाने अमिषाला प्रपोज केलं... कोण आहे हा नेत्याचा मुलगा... आणि त्याच्या हा प्रेमप्रस्ताव नाकारताना अमिषा पटेल नेमकं काय म्हणाली, हे या व्हिडीओतून जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा....
गेल्या काही दिवसांपासून अमिषा पटेल आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांच्यात काहीतरी सुरु असल्याच्या चर्चा आहेत.... विशेष म्हणजे फैजल पटेलने सोशल मीडियाद्वारे तिला प्रपोज केलं... (Guruprasad VO)

#lokmat #AmeeshaPatel #FaisalPatel
Bollywood Politics News : Is Ameesha Patel in Relationship With Faisal Patel? Actress Reacts to His Marriage Proposal

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended