Guidelines: 7 दिवस होम आयसोलेशनचा काळ संपल्यानंतर पुन्हा कोविड टेस्टची गरज नाही
  • 2 years ago
होम आयसोलेशन मध्ये असणार्‍यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.केंद्रीय गृह मंत्रालयाने होम आयसोलेशन मध्ये असणार्‍यांसाठी दिलासादायक दिला आहे.आज माईल्ड आणि असिम्प्ट्मेटीक रूग्णांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.
Recommended