कोरोनावरील गोळी किती प्रभावी ठरेल? Corona Medicine | Molcovir | Coronavirus Pill - Tablet

  • 2 years ago
राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट झालाय... ओमायक्रॉन आणि वाढती रुग्णसंख्या ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल असल्याचा अंदाजदेखील अनेकांनी व्यक्त केला.. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्याप अनेकजण विसरलेही नसतील.. त्यामुळे आता तिसरी लाट उंबरठ्यावर आली असताना अनेकांची धाकधूक वाढलीय. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना लसीकरण हीच काय ती माणसांसाठी जमेची बाजू मानली जातेय. कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीत आणखी एक चांगलीच बातमी येतेय.. ती बातमी आहे कोरोनावर प्रभावी गोळी आता बाजारात येणार आहे..
(Ashvin VO)

#lokmat #CoronaMedicine #CoronavirusPill #CoronavirusTablet #Corona
Corona News : Covid-19 Tablet: New Tablets For Corona Launched

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended