Covid-19: महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री Varsha Gaikwad यांना कोरोनाची लागण, स्वत: ट्विट करुन दिली माहिती

  • 2 years ago
विधिमंडळ हिवाळी अधिवेशना दरम्यान अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. मंत्री के. सी. पाडवी यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

Recommended