Christmas:कलाकारांच्या प्री-ख्रिसमस सेलिब्रेशनची झलक, मीरा राजपूत, मलायका अरोरा, नीतू कपूरनी सजवले ख्रिसमस ट्री

  • 2 years ago
शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने सुंदर सजवलेल्या ख्रिसमस ट्रीचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. मीराची आणि शाहीदची मुले मीशा आणि झैन यांनी झाडाला सजवले

Recommended