श्वेता महालेंच्या प्रश्नांवर मंत्री अनिल परबांचे असे उत्तर Anil Parab's answer to Shweta Mahale

  • 2 years ago
श्वेता महालेंचा प्रश्न, परब म्हणाले... विधानसभेत भाजप आमदार श्वेता महाले यांनी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला.. मागील एका वर्षांत राज्यातील ५७ एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या केलीय. त्यांच्या वारसांना पन्नास लाखांची मदत देऊन नोकरी देणार आहात का? असा प्रश्न श्वेता महालेंनी विचारला.. त्यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी काही उत्तर दिलं पाहा.. (Ashvin VO) Anil Parab's answer to Shweta Mahale | Maharashtra Assembly winter session

#AnilParab #ShwetaMahale #VidhanSabha #UddhavThackeray #lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended