IAS ऑफिसरने बनवले कांदे पोहे, फोटो पाहून लोकांनी केलं ट्रोल | Priyanka Chaturvedi | Raj Shekhar IAS
  • 2 years ago
हा फोटो नीट पाहा... नीट म्हणजे झूम करून... सुटाबुटात जे महाशय दिसतायत, ते आहेत 'IAS Officer Raj Shekhar' ... ज्यांनी सूट बूट घालून नाश्त्यासाठी पोहे बनवलेत... आणि पोहे बनवतााचा हा फोटो त्यांनी ट्वीटरवर शेअर केला... काहींनी राज शेखर यांचं कौतुक केलं... तर काहींनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली... आता लोकांनी त्यांना ट्रोल का केलंय ते सांगतो.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)

#lokmat #RajShekhar #PriyankaChaturvedi #IAS #TrendingNews

Kanpur's Commissioner Raj Shekhar cooks Poha in Kitchen - कानपूरच्या आयुक्तांनी सूट घालून पोहे बनवले, ट्विटर यूजर्सच्या प्रतिक्रिया

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended