Bigg Boss Marathi S3 सदस्य करतायत सोनालीला Miss 20th Dec Episode Highlight

  • 2 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या घरातून सोनाली पाटील बाहेर पडल्यामुळे, घरातील सर्व सदस्य तिला miss करतायत. मीनल, जय आणि मीरा सोनालीबद्दल काय बोलतायत पाहूया त्याची एक झलक. Reporter: Atisha Lad Video Editor: Ganesh Thale

Recommended