अभिनेता शाहिद कपूर विमानतळावर झाला स्पॉट

  • 2 years ago
अभिनेता शाहिद कपूर हा सोशल मिडियावर अधिक चर्चेत असतो. शिवाय त्यांच्या सुपरहीट चित्रपटांमुळे तो नेहमीच चर्चेत पाहायला मिळतो. शनिवारी तो मुंबई विमानतळावर ट्रेंडी लूक मध्ये स्पॉट झाला.

Recommended