रोहित-विराट वादात क्रीडामंत्र्यांची बोचरी टीका :अनुराग ठाकूर म्हणाले- खेळात अव्वल स्थान आहे

  • 2 years ago
#teamindia #viratkohli #rohitsharma #indiancricketteam #cricketteam #anuragthakur
टीम इंडियामध्ये रोहित आणि विराटमध्ये सुरू असलेला वाद आणखी जोर पकडत आहे. यावर केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी कोणाचेही नाव न घेता कडक संदेश दिला आहे. बुधवारी संसदेबाहेर प्रसारमाध्यमांनी त्यांना या वादावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'खेळापेक्षा कोणीही मोठा नसतो, खेळ सर्वोच्च असतो. खेळाडूंमध्ये काय चालले आहे ते मी सांगू शकत नाही. त्यांच्याशी संबंधित असोसिएशन किंवा संस्थेची ही जबाबदारी आहे. त्यांनी याबाबत माहिती देणे योग्य ठरेल.

Recommended