'त्या' १२ आमदारांचं काय होणार? 'या' राजकीय घडामोडींनी उंचावल्या भुवया Ashish Shelar Chhagan Bhujbal
  • 2 years ago
महाविकास आघाडीच्या १२ आमदारांना अजूनपर्यंत राज्यपाल कोश्यारींनी मंजुरी दिलेली नाही... त्यापूर्वीच मागच्या अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन झालं... त्यावेळी १२चा काटा १२ने काढला अशी खुमासदार चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली... पण आता याच घटनेभोवती एक नवी चर्चा रंगतेय... (Guruprasad Anchor)

#lokmat #AshishShelar #ChhaganBhujbal #आमदार #Amdar #MLA

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended