Nilesh Sable | "भाऊच्या साड्या कुठून घेता?",साबळेंना विचारले मजेशीर प्रश्न | He Tar Kahich Nay | Zee Marathi

  • 2 years ago
झी मराठीवर 'हे तर काहीच नाय' हा नवीन कार्यक्रम सुरु होतोय. कार्यक्रमाचे दिग्दर्शक निलेश साबळे यांच्याकडून या शोविषयी आणि त्यांच्या आयुष्यत घडलेल्या धमाल किस्स्यांविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. . Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingale.

Recommended