या पक्षाला सोबत घेऊन भाजप लढणार निवडणूक Amit Shah | Captain Amarinder Singh
  • 2 years ago
महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद झाला. त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाल्याने शिवसेना हा जुना मित्र भाजपपासून दूर झाला. असंच चित्र त्याआधी देशभरात पहायला मिळालं. एक काळ होता की देशात भाजपचे सर्वाधिक मित्रपक्ष होते. शिवसेना, तेलुगू देसम, अकाली दल, बिजू जनता दल, पीडीपी यांसारखे त्या त्या राज्यात सत्तेत असणारे आणि सत्ता स्थापनेत महत्वाची भुमिका बजावणारे भाजपचे मित्रपक्ष होते. पण आता सर्वजण भाजपपासून दूर झालेत. जनता दल आणि एआयडीएमके हे दोनच मोठे पक्ष भाजपचे मित्र आहेत.. पण आता भाजपला आणखी एक नवा मित्र मिळाला आहे.. आणि या मित्राच्या मदतीने भाजपने सत्ता मिळवण्याची तयारी सुरु केलीय. (Ashvin VO) #AmitShah #AmarinderSingh #politics #NarendraModi #BJP #Congress
#lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended