साहित्यिकाने अश्रू, घाम, दुःखाबद्दल लिहलं तर तो धोकादायक ठरतो : जावेद अख्तर
  • 2 years ago
नाशिक येथे पार पडणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात, साहित्यिकांनी काय लिहावं आणि काय लिहू नये यावर भाष्य केलं आहे. जोपर्यंत कवी, लेखक चंद्र, प्रेम यावर लिहितो तोपर्यंतच तो राजे-महाराजे आणि जमीनदारांना आवडतो. जेव्हा तो दुःख, अश्रू, घाम, यांच्याविषयी लिहितो तेव्हा तो त्यांच्यासाठी धोकादायक होतो असं जावेद अख्तर म्हणाले आहेत.
Recommended