मुलीची पाठवणी करताना संजय राऊत भावुक...पाहा Video | Sanjay Raut cried at daughter's marriage

  • 2 years ago
आई-वडिलांच्या आयुष्यात अत्यानंद देणारा क्षण असतो तो म्हणजे आपल्या लेकराचं लग्न. मुलगा असो वा मुलगी.. आईवडलांचा थाट, त्यांचा आनंद काही औरच असतो. विशेषत: पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या समाजात मुलीच्या वडलांचं गहिवरणं, भावूकपणे रडणं हा क्षण येतोच..मग, तो कितीही मोठा बाप असला तरी कन्यादानाच्या सोहळ्यात बापमाणूसच दिसून येतो. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील हळवा अन् बापमाणूसही महाराष्ट्रानं पाहिला. मुलीची पाठवणी करताना संजय राऊत हेही भावूक झाल्याचं दिसून आलं. (Aniket VO) #SanjayRaut #Daughter #wedding #shivsena #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended