Crypto Currency | क्रिप्टोकरन्सीवर सरकार बंदी आणणार? | Sakal Media |

  • 2 years ago
भारतात सध्या आडिच ते तीन कोटी बिटकॉइन धारक आहे. म्हणजेच ८ टक्के लोक आहेत भारतात कि त्यांनी cryptocurrency पैसे लावतात . cryptocurrency बाबत भारतात अजून तरी एकही कायदा नाही आहे आणि हे धोकादायक असल्याचं म्हंटल जातय. तीच परिस्तिथी लक्षात घेऊन भारत सरकार cryptocurrency वर विधेयक आणणार . यामध्ये काही ज्या digital cuurency आहे त्यांच्या वर बंदी आणून काही नियम लावण्यात येतील . भारत सरकारची cryptocurrency बाबत भूमिका आहे कि ज्या पद्धतीने भारताचं modernalization होत आहे त्यामुळे cryptocurrency पूर्ण बंदी न आणता काही नियम लावून नियंत्रणात आणता येईल.
#cryptocurrency #bitcoin #wintersession #digitalcurrency #sakal

Recommended