दक्षिण आफ्रिका [south Africa],बोत्सवाना [Botswana]आणि हॉंगकॉंग [Hong-Kong]येथे कोरोनाचा नवीन व्हेरिएंट सापडल्यानंतर केंद्र सरकार सतर्क
  • 2 years ago
नवीन व्हेरिएंटने वाढवली चिंता, कोविड-19 चा नवा पॅटर्न समजून घेण्यासाठी शास्रज्ञांचे प्रयत्न सुरु,नवीन व्हेरिएंटचे वेगवेगळ्या शहरात १० रुग्ण आढळले. भारतात शिरकाव होऊ नये त्यासाठी केद्र सरकारचे प्रयत्न सुरु.
Recommended