छोटू चहावाल्याने स्वतःचा जीव धोक्यात टाकून मुंबईकरांचे प्राण वाचवले.

  • 3 years ago
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दहशतवाद्यांना सामोरं जाऊन अनेक मुबंईकरांचे प्राण वाचवणाऱ्या छोटू चहावाल्याची कहाणी ऐकली की आजही अंगावर काटा उभा राहतो. या व्हिडिओत आपण पहाणार आहोत छोटू चहावाल्याच्या शौर्याची कहाणी.

Recommended