उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हस्ते रायगड जिल्ह्यातील सुवर्ण गणेश मंदिरात ९ वर्षा नंतर सुवर्ण गणेश मुखवट्याची प्रतिष्ठापना करण्यात आली .
  • 2 years ago
९ वर्षा पूर्वी बाप्पाचा मुखवटा चोरी झाला होता.अखेर अंगारिका चतुर्थी च्या शुभ मुहूर्ता वर सुवर्ण गणेश मुखवट्याची प्रतिष्ठापना करण्यात आली
Recommended