राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडावर येणार... काय आहे कारण? President Ram Nath Kovind Visit to Raigad

  • 2 years ago
देशाचे महामहीम राष्ट्रपती Ramnath Kovind हे पुढील महिन्यात स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला भेट देणार आहेत. खासदार Sambhajiraje Bhosale यांनी राष्ट्रपतींना Raigad भेटीचे निमंत्रण दिले होते. संभाजीराजेंची विनंती मान्य करत राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबर रोजी रायगडाला भेट देऊन Chhatrapati Shivaji Maharaj महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करणार आहेत.. (Guruprasad VO) President Ramnath Kovind will visit Raigad and greet Chhatrapati Shivaji Maharaj

#Raigad #RamnathKovind #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiJayanti #SambhajirajeBhosale #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended