Pankaja Munde आणि चंद्रकांत पाटलांचं एकमत, तर फडणवीस अजूनही आशावादी? Devendra Fadnavis | Shivsena
  • 2 years ago
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून हे तीन पक्षांचे सरकार पडणार कधी यांची तारिख भाजप नेत्यांकडून दिली जात होती. सरकार कधी पडणार याचा मुहूर्त भाजप नेते सांगत होते. पण वेळोवेळी मुहुर्तांची तारिख मात्र बदलत होती. एकप्रकारे तारिख पे तारिख हाच प्रकार भाजपकडून सुरु होता... हा मुहुर्त ठरवण्याच्या कार्यक्रमात भाजपचे वरिष्ठ नेतेही होते आणि आमदारही होते.. पण भाजप नेत्या Pankaja Munde यांनी मात्र वेळोवेळी आपल्याच पक्षातील नेत्यांचे कान टोचले. तुम्ही सरकार पडणार की नाही पडणार याच्यातून बाहेर येणार आहात की नाही? याबद्दल मी पक्षातील नेत्यांशी बोलणार आहे," अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला होता. वेळोवेळी त्यांनी हीच भुमिका मांडल्याचं दिसून आलंय. आणि ती कायम ठेवली.. (Ashvin Anchor Story)

Devendra Fadanvis | Pankaja Munde | Chandrakant Patil

#PankajaMunde #DevendraFadnavis #Politics #chandrakantpatil #news #maharashtra #BJP #shivsena

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended